आकृति
निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.
कल्पलतिका.
गण - त, भ, य, ज, स, र, न, ग.
यति - ७, ७, ८.
ता भा य जा स र न गा युक्त, सप्तहयनागांत, कंल्पलतिका.
योजेल ज्या कविस तो धन्य भूमिवरि सन्मान्य तो सकळिकां.
देते अभीष्टफळ पद्मावळी सरसवर्णीं अशा विरचिता.
कर्णासि जे अमृत, वर्णावया उचित, गीर्वाणदेशिकनुता. ॥२३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP