विषमवृत्तम्

निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.


चौं पादांचां चारी ईचा भिन्ना भिन्ना ग ( ति हो ) ती.
योजावी हे सरसा छंदोवेत्रीं विषमाक्षर पंक्ती.
कामाक्षी या नामें शोभे सोळा चौंदांची बाळा
( मत्ता ) मात्रीं गणितां होत्ये वेश्या प्रेया गुणशीला. ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP