तीन अक्षरी वृत्तें - मध्या
कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.
नारी -
( मो नारी ) : मानें ती । हो नारी.
श्रीवाणी । वाखाणी । संसारी । ही नारी ॥३॥
==
मृगी -
( रो मृगी ) : - रानिं ती । हो मृगी.
हासुनी । पाहुनी । कां उगी । हे मृगी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 02, 2018
TOP