नऊ अक्षरी वृत्तें - बृहती
कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.
भुजगाशशुभृता : -
( भुजगशिशुभृता नौम: ) : - भुजगशिशुभृत
होती । ननम घडती पादांतीं
न धरुन दर मापानें ।
दडपुनि खळ पायानें ।
ढकलि खगपभी नाहीं ।
भुजगशिशुभृता कांहीं ॥३२॥
हलमुखी : -
( रान्नसाविह हलमुखी ) : रानसी बघ हलमुखी ।
रोमशानन पसरलें ।
वाकडे कर न सरले ॥
पाहुनी न वधुस सुखी ।
होतसे नर हलमुखी ॥३३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 02, 2018
TOP