मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|छंदोमंजरी|समवृत्तें| त्रिष्टुप् समवृत्तें उक्ता अत्युक्ता मध्या प्रतिष्ठा सुप्रतिष्ठा गायत्री उष्णिक् अनुष्टुप् अनुष्टुप् बृहती पंक्ति पंक्ति त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् जगती जगती जगती शक्वरी प्रतिष्ठा अष्टि अत्यष्टि धृति अतिधृति कृति प्रकृति आकृति विकृति संस्कृति अतिकृति उत्कृति अकरा अक्षरी वृत्तें - त्रिष्टुप् कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय. Tags : grammermarathiमराठीवृत्तव्याकरण त्रिष्टुप् Translation - भाषांतर एकरूपम्( समर्जी गलिं तेचं एकरुप )सुमना सरळी जरी मतीस ।धरसील न होय काम तीस ॥सखि लोपति दृष्टजे पसारे ।मग पाहसि एकरुप सारें ॥४९॥==इंद्रवज्रा: - ( स्यादिंद्रवज्रा यदि तौ जगौ ग: ) - ती इंद्रवज्रा ततजागगांनी ।ती ऐकतां वेणु जगन्निवासा - ।पाशीं अली धावुनिया सुवासा ॥तीतें म्हणे जा न भजें तुला गे ।तो इंद्रवज्रापरि शब्द लागे ॥५०॥तो वृत्र तेव्हां गजवज्रशक्रा ।प्राशी जसा आंध्रज विप्र तक्रा ॥तत्पोट फोडी नधरई भयासी ।घे इन्द्र वज्रास हणी तयासी ॥५१॥==उपेन्द्रवज्रा: - (उपेंद्रवज्रा जतजास्ततो गौ. ) - उपेंद्रवज्रा जतजागगांनीं ।जया न ते कांहिं जनान ठावा ।वधू तया धाडि करी उठावा ॥कुंचेल तो त्यात बसावयास ।उपेन्द्र वज्रासन दे तयास ॥५२॥जयास तोषे भजतो तयासी ।समृध्दि देवोनि हरी भयासी ॥निजास जा हो वसुधेव हिसा ।उपेन्द्र वज्रापरि तोच कंसा ॥५३॥ N/A References : N/A Last Updated : March 02, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP