चार अक्षरी वृत्तें - प्रतिष्ठा
कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.
कन्या -
( म्गौचेत्कन्या ) : मागांनीं हो । जाणा कन्या.
विद्या येती । धान्यें शेती । त्या या धन्या । द्यावी कन्या ॥५॥
श्रीशा देवा । घ्यावी सेवा । द्यावी बुध्दी । न्यावें सिध्दी ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : March 02, 2018
TOP