अठरा अक्षरी वृत्ते - धृति
कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.
कुसुमितलतावेल्लिता: -
हाते मातांनी कुसुम्तिअलतावेल्लिता तीन यांनी ।
मानाचें तें की जन न भय ज्या काय तें होय लोकीं ।
सद्वृत्तातें जें अचरति बरें बुध्दिदाते विलोकीं ।
ज्याच्या संगानें लघुतर खुळे होति सर्वात दक्ष ।
जाणावे जैसे कुसुमितलतावेल्लितोत्फुल्लवृक्ष ॥१३७॥
N/A
References : N/A
Last Updated : March 02, 2018
TOP