सात अक्षरी वृत्तें - उष्णिक्

कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.


कुमारललिता -
( कुमारललिता ज्सौग : ) : - जसानिं गनिं ती बा । कुमार ललिता गा
जनेषु सुखवित्त:  ।
सुतोहि मम दत्त: ॥
जयाय सुतदाभ्याम्‍ ।
कुमारललिताभ्याम्‍ ॥१४॥
जनास समजाया ।
अलीच शिवजाया ॥
दिला मज तयेन ।
कुमार ललितेन ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP