मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अनुक्रमणिका

श्रीसिद्धचरित्र - अनुक्रमणिका

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला गेला.


॥ॐ श्री:॥
अध्याय
१. मंगलाचरण
२. श्रीगुंडामहाराजांचे शिष्य श्री रामचंद्रमहाराज बुटी यांची गिरनार पर्वतावर तपश्चर्या परमगुरु चुडामणींचें दर्शन व उपदेश
३. सहज समाधियोग व संप्रदाय सांगणेबद्दल श्रीआदिनाथ शंकरांना आदिशक्तीची विनंति
४. श्रीशंकराचा पार्वतीस उपदेश त्याच वेळी मत्स्येंद्र नाथांचे श्रवणहुंकार-त्यांस आदिनाथांची जगदुद्धारार्थ संचाराची आज्ञा
५. श्रीमत्स्येन्द्रनाथांचे बत्तीस शिराळें येथें आगमन. विप्र-स्त्रीस विभूतिप्रसाद
६. श्रीगोरक्षनाथांचें दिव्य जन्मकथन
७. मत्स्येन्द्रांचा गोरक्षांना वेदगुह्य ज्ञानोपदेश
८. सांप्रदायिक सोऽहं अद्वय राजयोगाचें विवरण
९. श्रीगोरक्षांचें कोल्हापुरीं आगमन सोटा झोळीचा भिक्षेसाठीं संचार - श्रीदत्तात्रेय सोटा झोळी अडवितात. दत्त गोरक्ष भेट - कर्‍हाड येथें भगवंता यादव यास गोरक्षनाथांचा अनुग्रह - उज्जयिनीच्या राजास सहज-योगाचा उपदेश
१०. मत्स्येन्द्रनाथांचे सिंहलद्वीपास गमन-स्त्रीराज्याच्या राणीस सांप्रदायिक सोऽहं दीक्षाप्रदान
११. गोरक्षनाथांची तीर्थयात्रा - काशीक्षेत्रांत आगमन  - सद्गुरु मत्स्येन्द्रनाथांच्या दर्शनाची उत्कंठा - कानीफनाथांची भेट - उभयतांना परस्परांकडून निजगुरुंचा शोध लागतो
१२. गोपीचंद मैनावती कथा - कानीफ-जालंदरनाथांची भेट -
१३. स्त्रीराज्यांत गोरक्ष-मत्स्येन्द्र भेट - राणीचें समाधान - उभयतांचें लाहोरला गमन
१४. नंदराम वाण्यास जीवदान - गोरक्षांकडून सोऽहं राजयोगाचा उपदेश
१५. जयपुरांतील श्रीमस्त्स्येंद्र - गोरक्षांचें लीलाचरित्र-वर्णन
१६. मत्स्येंन्द्रनाथांचा अखंड समाधि-योग व स्थानमहिमा -
१७. शिराळें ग्रामीं गोरक्ष चिंचवृक्षाचें माहात्म्य-गोरक्षांचा गहिनीनाथांना अनुग्रह-निवृत्ती ज्ञानदेवांना नाथपंथाची दीक्षा - ज्ञानेश्वरमहाराजाचा देवचूडामणींना अनुग्रह - पुढे त्यांचे श्रीबुटी महाराजांस कृपाशिर्वाद
१८. गिरनार पर्वतावर श्रीदेव - चूडामणींचा रामचंद्र बुटींना सोऽहं अद्वय राजयोगाचा सविस्तर उपदेश व परत स्वग्रामीं नागपूर येथें जाण्याचा आदेश
१९. श्रीगुंडामहाराज देगलूरकर यांचें लीलाचरित्र - पंढरींतील सुंठवड्याचा चमत्कार - पीरबाच्छाची कथा - (वीरेश) वीराप्पांची हकीकत - जळोजी-मळोजी साधु-शेवटच्या बाजीरावाची श्रीगुंडाख्यसिद्धांस अनुग्रहार्थ प्रार्थना
२०. बाजीरावास मंत्रोपदेश - वासुदेवास शाल दिली - अहितचिंतकाची मूठ परतविली - वीराप्पांनीं दोन्ही मुठी स्वीकारल्या - श्रीगुंडामहाराज समाधिमिषानें धर्मपत्नीची सेवा परीक्षा घेतात - पंढरींत महानिर्वाण
२१. श्रीमहादेवबोवा चिंचणीकर यांची आपले गुरुबंधु श्रीरामचंद्र बुटी यांचेजवळ सोऽहं सांप्रदायिक दीक्षेसाठीं प्रार्थना
२२.श्रीमहादेवबोवांना अनुग्रह - तीर्थयात्रेची आज्ञा - श्रीसिद्ध महादेवनाथांचा संचार - बहेबोरगांव येथें एका अधिकारी स्त्रीस अनुग्रह व इतर लीलाप्रसंग
२३. महादेवनाथांचे बहेक्षेत्रीं वास्तवय चाफळ येथें श्रीहनुमंतदर्शन - आणखी कांहीं सिद्धलीला प्रसंग
२४. एका कामपीडित तरुण विवाहितेला एकान्तांत श्रीमहादेवनाथांची सोऽहं सहजसमाधि योगदीक्षा. स्त्रीचा पश्चात्ताप, वैराग्य व उद्धार
२५. श्रीरामचंद्रयोगी तिकोटेकर महाराजांच्या पूर्वजांचें वर्णन
२६. रामचंद्रयोगी महाराजांचें बंधु व पितु:श्री यांचें चरित्रकथन
२७. तिकोटेकर महाराजांचा जन्म - बाळलीला - सद्गुरुप्राप्तीसाठीं गाणगापुरीं जाण्याचा निश्चय
२८. श्रीतिकोटेकर पितापुत्र - संवाद - संन्यस्त पित्याचें निर्याण
२९. श्रीरामचंद्रयोगी तिकोटेकर महाराजांचें गाणगापुरी गमन - अनुष्ठान - श्रीदत्तप्रभूंचा दृष्टांत - दृष्टांतात सद्गुरु महादेवनाथांचें दर्शन
३०. श्रीमहादेवनाथांची चिंचणीस प्रत्यक्ष भेट - श्रीगुरुंचें ज्ञानेश्वरीवर निरुपण - तिकोटेकरांची तत्त्वजिज्ञासा
३१. रामचंद्रयोगींना सांप्रदायिक सोऽहं दीक्षा - सहजसमाधियोग मायाब्रह्माचें विस्तृत विवरण
३२. चारी देहांचें निरसन - प्रणव व महावाक्याचें विवेचन - श्रीमहादेव नाथांची महासमाधि
३३. धर्मपत्नी सौ. जानकी व पुत्र बळवंत ऊर्फ नरहरी यांना श्री. रामचंद्रयोगीमहाराजांचा अनुग्रह - लोकोद्धारास प्रारंभ
३४. बेवनूर गांवचे श्रीशंकरशास्त्री यांस सोऽहं दीक्षा प्रदान
३५. मंगसोळी येथें श्रीतिकोटेकर महाराजांकडून अनेक जिज्ञासूंना सांप्रदायिक अनुग्रह - तंमाजींची श्रीगुरुसंबंधीं कुबुद्धि व पश्चात्ताप
३६. महायोगिनी गोदामाई कीर्तने यांचें संक्षिप्त चरित्र
३७. सदलगे येथील श्रीपादभटजींची हकीकत - कुरुंदवाडकरांकडून श्रीरामचंद्रयोगी महाराजांस तिकोटे येथें गृह व भूमिप्राप्ति - महाराजांचें अक्कलकोट येथें वास्तव्य - मालोजी राजांस अनुग्रह - तिकोटे येथें समंधपीडा निवारण
३८. विजापूरच्या कलमडीकरांना अनुग्रह - त्यांचें अपमृत्युनिवारण - तोरगळ येथें श्रीतिकोटेकर महाराजांचा सुभानराव राजास अनुग्रह - उगार मुक्कामांतील चमत्कार - कोल्हापूरला सौ. जानकीबाईंकडून एका मृत बालकाचा पुनर्जन्म - अक्कलकोटीं श्रीरामचंद्रयोगीच्या सन्निध ऋद्धिसिद्धींचें दर्शन
३९. श्रीपतिकृत श्रीसद्‍गुरुंची स्तुति व प्रार्थना
४०. समग्र ग्रंथाची अवतरणिका, श्रीमहादेवनाथ समाधीचा जीर्णोद्धार, उपसंहार.

N/A

References : N/A
Last Updated : February 19, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP