मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा ३०१ ते ३५०| म्हातारा आणि पोपट कथा ३०१ ते ३५० कोळी व माकड कोल्हा व सिंह कोल्हा आणि बोका किडा आणि त्याचे पोर गाढव व त्याचा मालक बोकड आणि फुलझाड जेवायला गेलेला बोका भिकारी आणि त्याचा कुत्रा बकरे, मेंढे आणि लांडगे आंधळा व लांडग्याचे पोर आजारी सिंह आणि कोल्हा गरुड पक्षीण, मांजर व डुक्करी बोकड आणि बैल शेतकरी आणि कोल्हा जाळ्यात सापडलेला रेशमाचा किडा मुलगा आणि पोपट तरुण पुरुष आणि कोकीळ ससा आणि शिंगे इसाप व कोंबडी सरडा माशा, मधमाशा व गांधिलमाशी लढाऊ कोंबडे व बदके वाघ आणि कुत्रा कोल्हा व कोंबडा मधमाशी आणि कोकिळा गरुड, डोमकावळा आणि घार गरुडाचे सौंदर्य सिंह, गाढव व ससे दोन कोल्हे माणूस व गाढव उंदीर आणि मांजर पोपट आणि पिंजरा कंजूस माणूस व पोपट मेंढीचे कातडे पांघरलेला लांडगा म्हातारा आणि पोपट दोन प्रवासी आणि गाढव नाचणारी माकडे आंधळी मेंढी कुत्रा आणि मांजर कोल्हा आणि लांडगा डौली घुबड अस्वल व कोंबड्या कोंबड्या व पेंढ्या भरलेला कोल्हा गरुड आणि ससा मासे व कोळी मधमाशी व कोळी बेडूक व मधमाशी रोगाची साथ आणि प्राण्यांची सभा एक पोपट व त्याचा पिंजरा भुंगा व चिमणी म्हातारा आणि पोपट इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral. Tags : aesop fablesbalkathaइसापनीतीतात्पर्य कथाबालकथा म्हातारा आणि पोपट Translation - भाषांतर एका म्हातार्यास मुलबाळ काही नव्हते म्हणून आपला वेळ घालविण्याकरता एक पोपट विकत घेण्याचे त्याने ठरविले. तो बाजारात गेला. तेथे बोलायला शिकलेले बरेच पोपट पिंजर्यात घालून विकायला आणले होते. त्यापैकी काही पोपट निरनिराळी वाक्ये पुन्हा पुन्हा म्हणत होते पण एक पोपट काही न बोलता गंभीर चेहरा करून शांत बसला होता. त्याच्याकडे वळून बघत म्हातारा म्हणाला, 'अरे, तू का बोलत नाहीस ?' त्यावर तो पोपट तत्त्ववेत्त्याप्रमाणे म्हणाला, 'मला बोलण्यापेक्षा विचार करणंच अधिक आवडतं.' हे शहाणपणाचे उत्तर ऐकून हा पोपट आपल्या चातुर्याने आपले बरेच मनोरंजन करील अशा समजुतीने म्हातार्याने त्याला विकत घेतले व आपल्या घरी नेऊन एका पिंजर्यात ठेवले. तेथे सुमारे एक महिना त्याने त्या पोपटाला आणखी काही वाक्ये शिकविण्याचा फार प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग तो मोठ्या रागाने त्या पोपटाला म्हणाला, 'अरे, तू अगदीच मूर्ख दिसतोस व तुझ्या एकाच वाक्याने फसून मी तुला विकत घेतला हा माझा मूर्खपणाचा होय !' तात्पर्य - पहिल्याच भेटीत एखाद्याविषयी ठाम मत ठरविणे हा मूर्खपणा होय. N/A References : N/A Last Updated : September 20, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP