Dictionaries | References

उभ्यानें मुतायचे मग गुरूस काय पुसायचें (विचारायचें)

   
Script: Devanagari

उभ्यानें मुतायचे मग गुरूस काय पुसायचें (विचारायचें)     

स्वतः होऊन गैर गोष्ट करावयाची आणि नंतर ती योग्य की अयोग्य याबद्दल चौकशी करीत बसावयाचे, हा मूर्खपणा आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP