Dictionaries | References आ आडी Script: Devanagari Meaning Related Words आडी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun एक राक्षस Ex. आडीचें वर्णन पुराणांनी मेळटा ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benআডি hinआडि kasآدی malആടിയസുരന് marआडि urdآڈی आडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A bird, Turdus ginginianus.āḍī f C A common term for the bars of a waterwheel. 2 Framework to confine a vitious cow during milking. 3 The intertwined state of the feet of wrestlers. 4 Commonly अढी esp. in Sig. I. आडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Bars of a waterwheel. Framework to control a vicious cow while milking. The intertwined position of the feet of wrestlers. A kind of bird. आडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अढी पहा . - स्त्री . स्त्री. ( संगीत ) गानप्रकार ; आदिपरंपरा . ( गाणें . ) आडी गातांतीं देवांगणां . - दाव १६५ . [ सं . आदि ? का . आडु = गाणें ] स्त्री. ( कु . ) भोंपळ्याची कापलेली फाक ; तुकडा . स्त्री. एक पक्षी ; बगळी . [ सं . आडि ]( कों . ) रहाट - गाडग्याच्या चाकाला परिघाच्या बाजूनें अक्षाशीं समांतर अशीं रव्यावर मारलेलीं लांकडें , एका राहाटास अशा बारा आड्या असतात . [ का . अड्ड ]धार काढतांना गाईनें लाथ मारुं नये म्हणून तिच्या सभोंवार बांधावयाच्या काठ्या .( मल्लशास्त्र ) कुस्तींत प्रतिपक्ष्यास पायांत घालावयाची आढी .( सामा . ) आढी ( आंब्याची , गवताची , कपाळ , पाय इ . ची ). अढी पहा .( कों . गो . ) जनावराचा पाय मोडला असतां तो नीट करण्यास दोन बाजूंस लांकडें बांधतात ती .( गो . ) घराच्या भोंवतालचें दगडी कुंपण , गडगा .( कर्ना . ) नदी उतरुन जाण्याचा लांकडी पूल .आडकाठी ; अडथळा ; प्रतिबंध . जन्मसहस्त्रांचिया आडी । - ज्ञा ६ . ४६५ . मार्गी कांहीं पडली आडी । दूत तांतडी पाठविले । - एरुस्व १४ . ६७ .शंका .( कासारी धंदा ) भांडीं घडविण्याच्या उपयोगी असलेलें दगडी , चपटें आरपार भोंक असलेलें उखळ .( नाविक ) गलबताच्या झाडीच्या वरील लांकडी तक्त ; उतारुंना बसावयासाठीं केलेली जागा ; होडीवरील बसण्याकरितां असलेली फळी .( गो . ) काना .( गो . ) अडसर . आडी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 आडी f. f. = आडिq.v. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP