Dictionaries | References क कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कांद्याचे तोंडीलावणें तो नुसता कापला असतां होते मानभावाची बायको (ही स्वतःझोळी फिरवून भीक मागवून आणते) व गाढव हे जनावर (हे उरिड्यावर चरून येते) या गोष्टी करण्यास किंवा जवळ बाळगणारास त्यांच्याकरितां काही श्रम करावयास नको व यांच्याकरितां काही खर्चहि लागत नाही. Related Words कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं बायको मानभावाची, गरज नाहीं चोळी लुगडयाची व و(व) खर्च बायको धमकट, व दादला कसपट श्रम मानभावाची बायको खर्च उठाना खर्च उखलप खर्च उचलणे श्रम मंत्री श्रम मंत्रालय नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग श्रम विभाग तीन टक्के आदा व त्रेपन टक्के खर्च و वकारः ୱ कोरड्यास मानभावाची बायको आणि गाढवाचें जित्रप खर्च जावप खर्च हुनु खर्च होना आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं बायको ही काम जिंकण्याकरितां व मुलें हीं यम जिंकण्याकरितां असतात बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं व अक्षर व व्यंजन व्यंजनाक्षर व व्यञ्जनाक्षर व गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्याला म्यान नाहीं पदरचें द्यावें व चौघांत यावें पोर होईना व सवत साहीना बारा पुरभय्ये व चौदा चुली मालकाची नजर व नोकराची कदर माशाहि वारीना व लाजहि राखीना फिरस्त्यांतील तळाचा नाईक व मैना स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं जम्मू काश्मीर कृपणास दुप्पट खर्च स्वावलंबनासारखा कायदेशीरपणा नाहीं व मनगटासारखा राजदंड सुद्धां नाहीं अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष काश्मीर गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं नवरा कोल्हा, बायको हाल्या आळशास दुणें काम आणि कृपणास दुणा खर्च चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची डोमडी बायको एकाची, गोरी बायको लोकाची व्यंजन अक्षर व व्यञ्जन अक्षर व बुडीत खर्च अंधळें दळतें व कुत्रें पीठ खातें बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें ব વ मेहुणी अर्धी बायको खातीचे गाल व न्हातीचे बाल, छपत (झाकत) नाहीं ज्यांना भूतकाळ नाहीं त्यांना वर्तमानकाळ व भविष्यकाळ कोठून असणार रस पिणारा पिऊन जातो व चरकाचें तोंड पुरतें माखत नाहीं गायीला वासराचे व बायकोला पोराचें मीस बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी श्रमसाधना बायको दुसरी, फजिती तिसरी असुदी व अबादी चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर बाष्कळ जमा व पुष्कळ खर्च अलफा व ओमेगा अला व अदना त्रिनिदाद व टोबॅगो नियंत्रक व महालेखा परीक्षक सेंट विंसेट व ग्रेनाडाइन्स फोडा व झोडा सुचना व प्रसारण मंत्री डोंगरास दुखणें व शिंपलीत सगळया फळणेक एकच ‘ व ’ गंगास्नान व तुंगापान देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं गेल्याचें घर व मेल्याची बायको बायको व॥ बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं मागला पाय पुढें नाहीं व पुढला पाय मागें नाहीं भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको मुद्रा बावळी व वेष अजागळ तुळशींत भांग व भांगेत तुळस डोळ्यांत कुसर व कानांत फुंकर डोळ्यांत केर व कानांत फुंकर आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं पांढर्या व काळ्या मोहर्यांत डाव कानाचा हलकट व तोंडाचा बोलकट तिळाइतकें नातें व गगनाइतकी मैत्री एका अंगासीं व एक जांगासीं वारा खेळकर व अग्नि खोडकर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP