Dictionaries | References ज जसें द्यावें, तसें घ्यावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जसें द्यावें, तसें घ्यावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (अगर उलट). ज्याप्रमाणें आपण दुसर्यास देतो घेतो त्याप्रमाणेच ते आपणास देतात-घेतात. जशास तसे हा न्याय. Related Words जसें द्यावें, तसें घ्यावें जसें ज्यांनी द्यावें, तसें त्यांनी घ्यावें जसें जसें बोलावें तसें लिहावें द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें पेर तसें फळ ज्याचें जसें आचरण असेल तसें तो फल पावेल जसें आंत, तसें बाहेर जसें आलें, तसें गेलें जसें करावें, तसें भरावें जसें जिणें, तसें मरणें जसें झाड, तसें फळ जसें झाड, तसें फूल जसें दान, तसें पुण्य जसें दिसावें, तसें असावें जसें पिकेल, तसें विकल जसें पेरावें, तसें उगवतें जसें पेरावें, तसें कापावें काम निर्लज्जेचें करावें, तसें ऐकून घ्यावें दिसतें तसें नसतें, म्हणून जग फसतें दिसतें तसें नसतें, म्हणून मनुष्य फसतें आंत असे जसें, बाहेर पडे तसें जसें काळचक्र फिरतें, तसें मनुष्य वागतें जसें तुमचें मरणें, तसें माझें सती जाणें जसें बीज पेरावें, तसें फळ येतें रांधावें तसें जेवावें, करावें तसें पाळावें रांधावें तसें जेवावें, करावें तसें भरावें डोळे झांकून द्यावें दुकानदारानें, चौकशी करून घ्यावें घेणारानें करचें तसें भरचें रांधावें तसें जेवावें, करावें तसें पावावें वेल तसें फळ दाम तसें काम मन मानेल तसें करणें जसा भाव, तसें फळ बिदागी तसें आख्यान वारें येता तसें सूप दिवचें पुढील जोत तसें मागील जोत बाप तसें मूल, झाड तसें फूल पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये देव तसें धुपाटणें, न्हावी तसे थापटणें बीं तसें भात जसें जैसेपरी वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा पुढलें जोत तसें फाटलें जोतः पुढल्या जोता भाषेन फाटलें जोत बाप तसा बेटा, झाड तसें फळ जशास तसें जसाश तसें जसें शिक्षण, तसे लक्षण बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ द्यावें तर उधळ्या, न द्यावें तर कृपण एकाचें घ्यावें, दुसर्यास द्यावें ज्याचें लागावें, त्याला द्यावें भन्नंगे भन्नंगा काई द्यावें द्यावें देवानें, घ्यावें माणसानें पोटाला द्यावें, काम घ्यावें हिशेबीं द्यावें घ्यावें करावें तसें पावावें, रांधावें तसें जेवावें माय तसें लेकरुं, गाय तसें वासरुं देणें तसें घेणें, देव तसें धुपाटणें देव तसें धुपाटणें, न्हावी तसें थापटणें पाहिलें तसें करावें आणि ऐकलें तसें बोलावें कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्यावें किल्ला घ्यावा पण कोणाचे नांव न घ्यावें घासून घ्यावें पण हांसून घेऊं नये करावें तसें भरावें वारा येईल तसें उडवावें जळेल तसें तपेल जशी दानत तसें फळ माल तसें मोल देणगी तसें भोरीप निष्ठा तसें फळ पिकेल तसें विकेल आधी द्यावें आणि मग घ्यावें पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें पदरचें द्यावें व चौघांत यावें जसें स्वप्नसृष्टि क्षणिक, तसे भय सुख क्षणिक कोंवळे झाड वाकवावें तसें वांकते लोका सांगावें, तसें स्वयें आचरावें फुडलें जोत तसें फाटलें जोत फुडा जोत तसें फाटलें जोत आपल्या नाहीं तिळीं, त्याला द्यावें सुळीं काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें ईश्र्वरानें मरण द्यावें किंवा तापत्रयांतून सोडवावें एका कानानें एकावे दुसऱ्या कानानें सोडून द्यावें एका कानानें ऐकावें, दुसर्या कानानें सोडून द्यावें गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें जे नाहीं टिळीं, त्याला कां द्यावें सुळीं दुबळयाला द्यावें किती, फाटक्याला शिवावें किती? चोरापाशीं द्यावें पण पोरापाशीं देऊं नये रोख घ्यावें द्यावें, खातें न ठेवावें मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे करवंटींत मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे नरटींत फाटक्याला शिवावें किती, आणि दुबळयाला द्यावें किती? पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें आपल्या गुर्मीत असतो, तसें लोकांस समजतो ओलें झाड जसे लाववावें तसें लवतें वासना तसें फळः वासने सारखें फळ आटले सोनें कमी नसे, मैत्रिकीचें लक्षण तसें जातीस जात ओळखती, तसें चोरास चोर जाणती Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP