मारूतीचें पद
अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.
पद - मारूतीचें (संस्कृत)
(इसतन धनकी कोन बराई) या चालीवर.
वंदे संतं श्री हनुमंतं रामदासममलं बलवंतं ॥धृ०॥
रामकथामृतमनु निवसंतं परमप्रेमभरेण नटंतं ॥ वंदे० ॥१॥
प्रेमरुद्धगलमश्रुवहंतं पुलकांचितवपुषा विलसंतं ॥ वंदे० ॥२॥
कदाचिदानंदेन हसंतं क्वचित्कदाचिदपि प्ररुदंतं ॥ वंदे० ॥३॥
सर्वं राममयं पश्यंतं रामराम इति सदा जपंतं ॥ वंदे० ॥४॥
सद्भक्तिपथं समुपदिशंतं विठ्ठलपंतं प्रतिसुखयंतं ॥ वंदे० ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 09, 2015
TOP