मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
आरती कृष्णाची

आरती कृष्णाची

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


नंदयशोदाबाला कुटिलालकजाला ॥ मृगमदतिलकितभाला अघमुरमधुकाला ॥
द्युतिजिततरुणतमाला दमितविषव्याला ॥ गोपीगोधनपाला धृतसुमनोमाला ॥१॥
जयदेव जयदेव जयराधाकृष्णा ॥ पूर्णब्रम्हा सनातन हतनतजनतृष्णा ॥ जय० ॥धृ०॥
कृतकलिशमलध्वंसा पीतविलसदंसा ॥ बर्हिणपिच्छावतंसा कविजनकृतशंसा ॥
यमुनातीररिरंसा निहतकुमतिकंसा ॥ विठ्ठलमानसहंसा यदुवंशोत्तंसा ॥ जयदेव० ॥२॥


Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP