आरती नृसिंहाची
अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.
छविकृतरविपरिहासा क्षीराब्धिनिवासा ॥ शारदहिमकरभासा मंद मधुरहासा ॥ लक्ष्मीमूर्तविलासा कांचनमयवासा ॥ रक्षितनिजपददासा कृतदनुजत्रासा ॥ जयदेव जयदेवजयजयनरसिंहा सत्यज्ञानसुखात्मक विदलित करिरंहा ॥ जय० ॥१॥
छत्रीभूतभुजंगा चरणच्युतगंगा ॥ भुताशतलसदंगा त्रिनयननि:संगा ॥
लितसुदर्शनशार्ङा अभयवरासंगा ॥ मुनिहृत्पंकभृंगा विठ्ठलभवभंगा ॥ जय० ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : June 24, 2015
TOP