मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|अप्रकाशित कविता| घडयाळांतला चिमणा काटा टिक... अप्रकाशित कविता महाराष्ट्र जय महाराष्ट्र ... हे तासाचे तास निघुनिया जा... घडयाळांतला चिमणा काटा टिक... चंद्रकलेच्या भंवती मेघमाल... जगन्मंगले काव्यदेवते जडात... चराचरामधि बसुन हालवीं अखि... विश्वर्दर्शनीं जीव उचमलें... गगनीं तारा उदय पावल्या, स... होता दुर्बल एक् जीव अगदीं... हिरवाळ गडे हिरवी, आकाश डौ... ऊन पाऊस ऊन बाई ऊन पाऊस ऊन... गेलें सुंदर इंद्रचाप विरु... मम विशीर्ण गीता ! पाठवुं ... ग्रंथारंभीं नमन देवते श्र... घडयाळांतला चिमणा काटा - घडयाळांतला चिमणा काटा टिक... बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो. Tags : balkavikavitakavyapoemकविताकाव्यबालकवीमराठी घडयाळांतला चिमणा काटा Translation - भाषांतर घडयाळांतला चिमणा काटा टिक टिक बोलत बोल फिरे,किति हौसेनें धरित चालला एकामागुनि एक घरें.जवळ थोरले थिरले काटे यास विसांवा नसे परी,दुडुदुडु चाले चाल आपुली तुलना त्याची त्यास वरी,परमानंदीं रमतो गमतो चिमणा काटा खरोखरीचक्र आतलें टिक टिक बोले, त्यापरि हा वरि ताल धरी.(हीच कविता थोडयाफर बदलानें श्री. कृ.बा. मराठे यांनीं छापली आहे.)घडयालांतला चिमणा कांटा टिक बोलत गोल फिरेहें धडपडतें काळित उडतें, विचित्र चंचल चक्र खरें !घडयाळंतला चिमणा काटा त्याच घरावर पुन्हा पुन्हाकिति हौसेनें उडत चालला, स्वरूप - खिन्नता नसे मना !जवळ थोरले काटे फिरती त्यास न हेवा कधी परीडुडदुड चाले चाल आपुली तुलना ज्याची त्यास बरी. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP