छोटया बालकास - ऊन पाऊस ऊन बाई ऊन पाऊस ऊन...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
ऊन पाऊस ऊन बाई ऊन पाऊस ऊन
रडें झटकन तुझें
हंसे पटकन
डोळे भरले, तुझे गाल फुगले
ऊन पडलें, तुझें
फुल फुललें;
ऊन पाऊस ऊन बाई, ऊन पाऊस ऊन
रडें झटकन तुझें
हंसे पटकत.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016

TOP