मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|अप्रकाशित कविता| चराचरामधि बसुन हालवीं अखि... अप्रकाशित कविता महाराष्ट्र जय महाराष्ट्र ... हे तासाचे तास निघुनिया जा... घडयाळांतला चिमणा काटा टिक... चंद्रकलेच्या भंवती मेघमाल... जगन्मंगले काव्यदेवते जडात... चराचरामधि बसुन हालवीं अखि... विश्वर्दर्शनीं जीव उचमलें... गगनीं तारा उदय पावल्या, स... होता दुर्बल एक् जीव अगदीं... हिरवाळ गडे हिरवी, आकाश डौ... ऊन पाऊस ऊन बाई ऊन पाऊस ऊन... गेलें सुंदर इंद्रचाप विरु... मम विशीर्ण गीता ! पाठवुं ... ग्रंथारंभीं नमन देवते श्र... कृतान्त - चराचरामधि बसुन हालवीं अखि... बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो. Tags : balkavikavitakavyapoemकविताकाव्यबालकवीमराठी कृतान्त Translation - भाषांतर चराचरामधि बसुन हालवीं अखिल विश्व निज हातेंकाळरूप मी विश्वनियंता कृतान्त म्हणती मातें,ग्रहगोलावर पैल दाटली अगाध निस्तुल शांतीभाविजगाच्यानिहार - कणिका निवांत निजल्या असती.अंधकारमय नाहीं. रविचा प्रकाश जेथे नाहीं.लावुन बसलों रोख द्दष्टिचा भीषण तसल्या ठायीं,विश्वारंभीं अग्निशिखामय फुंकर घालुनि यांतगरगर फिरवुनि दिल्या तारका भिरकावुनि गगनांतचंद्रसूर्य नक्षत्रमालिका गगनीं भिरभिरतातमौज पहातों गिरगिर फिरवी जगास माझा हात. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP