गगनीं तारा - गगनीं तारा उदय पावल्या, स...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
गगनीं तारा उदय पावल्या, स्वर्गाचे ते दीपक होते
दिव्य अप्सरा घेऊन आल्या, तेज अहा तें - या या म्हणतें
वृत्ति समुत्सुक अमुच्या झाल्या, मंगल गीतें गात जगातें
कविसंगें वरवरती गेल्या, (मरुदगणांनी) दिशा धुवुनिया सा (?) केल्या
अपूर्ण
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP