Dictionaries | References ख खोट Script: Devanagari Meaning Related Words खोट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : दुर्गुण, मिलावट खोट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun नागड्या पांयाचो फुडलो भाग तशेंच घातिल्ल्या जुत्याचें तोक वा चपक्यांतली खंयची वस्तू वा व्यक्तीचेर केल्लो आघात Ex. टीटीआइन रेल्वेच्या बर्ताचेर न्हिदील्ल्या यात्रीकाक खोट मारून जागयलो ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকিল oriଗୋଇଠା sanपादप्रहारः खोट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; any concretion or clot. खोटीचा Composed or made of खोट, as खोटीचें भांडें.. 2 Falsehood, i. e. want of truth, of reality, of honesty, of faithfulness, of sincerity &c. 3 or खोंट f The heel. खोट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An ingot. A lump. Falsehood. Loss. खोट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तोटा , नुकसान , घस ;ना. टाच ( पायाची ). खोट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तोटा खोट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ धातुचा गोळा ; लगड ; वीट ( बिन घडलेल्या किंवा रस केलेल्या जुन्या धातुची ). ' आसुरी संपति हा खोटु । ' - ज्ञा . १६ . २१६ . ' संस्कृत खोटिये गाळुन मनें । देश भाषा घडिलें लेणें । ' मुसभा १ . २१ . २ ( ल .) गोळा लगदा ( कफ . रक्त , दही , खवा इ०चा ); गुठळी ; गोली . खोटीचा - वि . लगडीचा बनविलेला , केलेला ; खोटींचे भांडें .' स्त्री. १ टांच . २ ( गो .) लाथ . स्त्री. तोटा ; नुकसान ( व्यापार - व्यवहारांत ) ( खुट ) स्त्री. १ खोटे ; असत्य ; खरेपणा ; प्रामाणिकपणा , विश्वासपणा इ० चा अभाव . २ ( व .) दोष ; वैगुण्य ; कमताई ( सं . कूट )०खाणे तोटा येणें ; बुड लागणें .०वाद पु. टांचबंद ( वहाणेचा ).०चाल वि. १ गैरशिस्त ; बदफैली ; दुर्गुणी ; चालीचा , संवईचा . २ संप्रदायाविरुद्ध वर्तनाचा .०पत्र न. ( कायदा , ग्रामपंचायत ) अपराध्यापासुन यांच्या खोटेपणाची किंवा अपराधाची घेतलेली जितपत्र .०वेरा पु. सरकारी वसुलांतील तुट भरुन काढण्याठीं बसविलेला जादा कर , आकारणी .०वाद पु. खोटेपणा ; लबाडीचा आरोप . ( क्रि० येणें .) ' त्याचें पदरीं खोटवाद आला .'०साळ वि. १ हीण ; हीणकस ; खोटी ( धातु ). २ अप्रमाणिक ; खोटा ; वाईट चालीचा ; दुर्वर्तनी . ' आमुच्या आशांनी भीतीला खोटसाळ हो म्हटलें । ०केक २ . ३ कृत्रिम ; बनावट . ४ गैरभरंवशाचा ; लुच्चा ; खोडकर ; दुष्ट ; खोडसाळ पहा . ( खोट + साळ = शाळा ) खोट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खोटा खाणेंतोटा होणेंघस लागणें. खोट नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : दोष खोट A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 खोट mfn. mfn.v.l. for खोरq.v. खोट Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 खोट r. 1st cl. (ऋ) खोट्ट (खोटति) To be lame or lamed.r. 10th cl. (खोटयति) 1. To eat.2. To throw or cast. Related Words खोट কিল ଗୋଇଠା गांवात गाढवाची काय खोट? ٹھوکر ઠોકર देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं पादप्रहारः ठोकर allegation demerit loss fault खोटावचें आंतबृट्टा आव्ती खाँट हाराष हारास खोटो नाडेसावज आंतबट्ट्य़ाचा व्यापार दमडी ठेवतां संभाळून, रुपया जाई खर्चून नुकसानी धडा गेला तरी हरकत नाहीं पण पासंगाला जपावें आंगार तवाइ आंतबट्टा तोशीस टांच टाच खोटी खोटें उदीम तूट मुरवण नुकसान घस अशुद्ध झळ चोरटा चट्टा खोटा खोड हार घट सर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP