Dictionaries | References आ आवडता Script: Devanagari See also: आवडती , आवडतें Meaning Related Words आवडता मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. आनंददायक , आवडीचा , पसंतीचा , प्रिय , लाडका , संतोषजनक . आवडता मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective अनुकूल चवीचा अथवा आवडणारा Ex. हे माझा आवडता पदार्थ आहे. MODIFIES NOUN:काम गोष्ट ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:आवडीचा मनपसंत पसंतीचा प्रियWordnet:asmপচন্দৰ bdफसायनाय benপছন্দমাফিক gujભાવતું hinमनपसंद kanನೆಚ್ಚಿನ kasٹوٹھ kokआवडीचें malമനസ്സിനിഷ്ടമായ mniꯄꯨꯛꯅꯤꯡꯅ꯭ꯄꯥꯝꯖꯕ nepमनपर्दो oriମନପସନ୍ଦ panਮਨਪਸੰਦ tamமனதிற்குபிடித்த telఇష్టమైన urdمن پسند , مرغوب , پسندیدہ , مقبول , محبوب , خوشگوار , مطلوبہ See : प्रिय, लाडका आवडता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. पसंतीचा ; आवडीचा ; लाडका ; आनंददायक ; संतोषकारक .( ल . ) वाटेल तो ; पाहिजे तो ; हवा तो ; भलता . हे जें साधन तुम्ही निरुपिलें । तें आवडतयाहि अभ्यासिलें । - ज्ञा ६ . ३३७ . तैसा आवडतिये भूमिके । आरुढलियाहि कौतुकें अमृ . ७ . २६० . आवडता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आवडता विचार जरी, पाहुनियां आचरीआपल्याला एखादी गोष्ट करणें जरी फार आवडत असले तरी ती करण्यापूर्वी पूर्ण विचार करावा. Related Words आवडता favourite आटखोर आठकरी, आवडता मार्ग धरी pet मनपर्दो मनपसंद फसायनाय best-loved preferent preferred ٹوٹھ மனதிற்குபிடித்த পচন্দৰ পছন্দমাফিক ਮਨਪਸੰਦ ମନପସନ୍ଦ ભાવતું ನೆಚ್ಚಿನ മനസ്സിനിഷ്ടമായ अभीष्ट आवडीचें ఇష్టమైన favored favorite dear near आवडीचा मनपसंत पसंतीचा good पंची प्यारा हवासा हिमाइतीची गधडी हिमाईतीचा गाढव हिमायतीचा गाढव ह्रदयंगम पढियंता सुहावा काळजाचा घड करमणुक कईमत थाई लोक आवडती आवडतें आंवटळणें अवडता पक्कान्नांत लाडू आणि गोतांत साडू प्राण असणें आंवटरणें आंवटारणें अर्जेंटीनायी (जिभेला)पाणी सुटणें ज्याचा त्याला जीव प्यारा भूभौतिक हिमाइतीचा गाढव हिमाईयत वाल्हा जिवाचा कलिजा जांवयाचा बेटा, करडयीचा पेटा रस्सीखेच रिझविणे नाकांतील बाल सुस्वभाव हिमाईत खवास सखाहि गेला न् टकाहि गेला अवड अवडा जोंबाळणें जोंमाळणें रिझवणे नाकाचा बाल जिवलग लाडका लालित अरतें दयित लडिवाळ ओवी ओंवी विनम्र अरता अरती ताईत लाहणा बंदा वल्लभ वाला अरुता दैवत शिष्य वत्सल हृदय प्रिय लाड विश्व जीव सर्व मन नाक देव Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP