Dictionaries | References

उद्यां

   
Script: Devanagari

उद्यां

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To-morrow.

उद्यां

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   To-morrow.

उद्यां

 क्रि.वि.  ( खा .) काल . - ज्ञाप्र . १७ . २ . ३१ .
 क्रि.वि.  उदयीक ; दुसर्‍या दिवशीं . [ सं . उद + इ ; उदये - उदयां - उद्यां - राजवाडे - ग्रंथमाला ]
०कडे   क्रिवि . उद्यां ; उद्यांपर्यंत . म्हातारेबुवा , बादशहाचा एक सरदार आपल्या लष्करासह आज - उद्यांकडे ह्या बाजूनें जाणार असल्याची सेनापतीसाहेबांना खबर लागली आहे . - स्वप १९० . चा आदितवार कधींयेणारा दिवस = एखादी गोष्ट करावयाचें मनांत नसलें म्हणजे उद्यांच्या आदितवारीं करुं असें उत्तर द्यावयाचें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP