Dictionaries | References

आवडता

   
Script: Devanagari
See also:  आवडती , आवडतें

आवडता

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  अनुकूल चवीचा अथवा आवडणारा   Ex. हे माझा आवडता पदार्थ आहे.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
   see : प्रिय, लाडका

आवडता

 वि.  
   पसंतीचा ; आवडीचा ; लाडका ; आनंददायक ; संतोषकारक .
   ( ल . ) वाटेल तो ; पाहिजे तो ; हवा तो ; भलता . हे जें साधन तुम्ही निरुपिलें । तें आवडतयाहि अभ्यासिलें । - ज्ञा ६ . ३३७ . तैसा आवडतिये भूमिके । आरुढलियाहि कौतुकें अमृ . ७ . २६० .

आवडता

   आवडता विचार जरी, पाहुनियां आचरी
   आपल्याला एखादी गोष्ट करणें जरी फार आवडत असले तरी ती करण्यापूर्वी पूर्ण विचार करावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP