Dictionaries | References

ओढाळ गुरूं ओढाळ (ओशाळ) बायको

   
Script: Devanagari

ओढाळ गुरूं ओढाळ (ओशाळ) बायको     

(ओशाळ = निर्लज्ज) ओढाळ गुरूं आवरून आवरत नाही व नाठाळ किंवा निलाजर्‍या बायकोला कितीहि धाकांत ठेवण्याचा प्रयत्‍न केला तरी ती राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP