Dictionaries | References

रेट

   
Script: Devanagari
See also:  रेंट

रेट     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दर, भाव

रेट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
rēṭa or rēṇṭa f m Pressing upon; pushing. v कर, बस. 2 Thronging and pressing: also throng or crowdedness. v कर, हो.

रेट     

स्त्रीपु .
वि.  पुष्कळ ; अतिशय .
 न. ( अशिष्ट )
गर्दी ; दाटी ; खेचाखेंच . ( क्रि० करणे ; बसणे ; होणे ).
जाडा रोट ; जाडीभरडी भाकरी . ( क्रि० रगडणे ; रदाटणे ; झोकणे ; खाणे ; बडवणे ; ठोकणे ; करणे ). मग ती रेट भाजती . - तोबं ९७ .
( व . ) वाळलेल्या भाकरीचा तुकडा . [ रेटणे ]
नेट ; पदार्थ पुढे सरकविण्यासाठी त्याला मागून लाविलेला जोर ; मागून दिलेला दाब ; धक्का . ( क्रि० लावणे ; देणे ).
( व . ) भार ; जोर ; वजन .
( व . ) दांडगा किंवा उद्धाम मनुष्य . उभारेट मुसळभट [ रेटणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP