Dictionaries | References

सतरा

   
Script: Devanagari

सतरा

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  धा आनी सात   Ex. हे सर्तींत म्हज्या स्कुलाचीं सतरा भुरगीं वांटेकार जातात
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 adjective  सतरावे सुवातेर येवपी संख्या वा आंकडो   Ex. आज ताणें आपल्या लग्नाचो सतरावो वर्सदीस मनयलो
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 noun  धांत सात घालतकच जावपी आंकडो   Ex. णव आनी आठ मेळून सतरा जातात
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
kasسَداہ , ۱۷ , 17
urdسترہ , 17

सतरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   satarā a seventeen. सतरा पंधरा गोष्टी सांगणें To utter incoherent speeches; to rant, rave, or prate.

सतरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   seventeen.
सतरा पंधरा गोष्टी सांगणें   utter incoherent speeches, rant, raveprate.

सतरा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  दहा अधिक सात   Ex. ही इमारत बांधायला एक कोटी सतरा लाख रुपये खर्च आला.
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
१७ 17
 noun  दहा अधिक सात मिळून होणारी संख्या   Ex. नऊ आणि आठची बेरीज सतरा होते.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
१७ 17
Wordnet:
kasسَداہ , ۱۷ , 17
kokसतरा
urdسترہ , 17
 noun  इंग्रजी महिन्यातील सतराव्या दिवशी येणारी तारीख   Ex. ह्या महिन्याच्या सतराला मी अमेरीकेला जात आहे.
SYNONYM:
सतरा तारीख १७ १७ तारीख
Wordnet:
kasسَدٲہِم , سدٲہِم تٲریٖخ , سَدہ
panਸਤਾਰਾਂ ਤਾਰੀਕ
urdسترہ , سترہویں , سترہویں تاریخ , سترہ تاریخ , ۱۷

सतरा

 वि.  दहा अधिक सात ही संख्या . १७ [ सं . सप्तदश ; प्रा . सत्तरह ; हिं . सत्रह ; पं . सतारा ; सिं . सत्रहं ; गु . सत्तर ; उरिसतर ; बं सतेर ] सतरा पंधरा गोष्टी सांगणें - बिसंगत , असंबध्द , बोलणें ; बडबडणें ; भाकड कथा सांगणें . सतरा गुणांचा खंडोबा - अनेक रोग किंवा दुर्गुण असलेला . सतरा जणांच्या डोक्यांस पाणी लावून ठेवणें - ( न्हावी हजामत करण्यापूर्वी पाणी लावतो यावरून ). अनेकांची खुशामत करणें . सतरा फणगाटे फोडणारा - अनेक आक्षेप घेणारा ; बयादखोर . सतरावी - स्त्री . चंद्रबिंब ; ज्या मूळ चंद्रबिंबावर त्याच्या सोळा कला अधिष्ठित होतात ती मूळचंद्राची आकृति , बिंब . आंवसेचिये दिवसीं । सतराविये अंशीं । - अमृ ७ . १५३ ; - ज्ञा १५ . २७२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP