मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| वेषधार्यांस उपदेश ९ उपदेश संसारिकांस उपदेश १ ते २ संसारिकांस उपदेश ३ ते ५ संसारिकांस उपदेश ६ ते ८ संसारिकांस उपदेश ९ ते ११ संसारिकांस उपदेश १२ ते १४ संसारिकांस उपदेश १५ ते १८ संसारिकांस उपदेश १९ ते २१ संसारिकांस उपदेश २२ ते २५ संसारिकांस उपदेश २६ ते ३० संसारिकांस उपदेश ३१ ते ३६ खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ वेषधार्यांस उपदेश १ ते ५ वेषधार्यांस उपदेश ६ ते ८ वेषधार्यांस उपदेश ९ वेषधार्यांस उपदेश १० ते १२ वेषधार्यांस उपदेश १३ ते १६ वेषधार्यांस उपदेश १७ ते २० वेषधार्यांस उपदेश २१ ते २५ वेषधार्यांस उपदेश २६ ते ३१ वेषधार्यांस उपदेश ३२ वेषधार्यांस उपदेश ३३ ते ३५ वेषधार्यांस उपदेश ३६ ते ४० वेषधार्यांस उपदेश ४१ ते ४५ वेषधार्यांस उपदेश ४६ ते ५० वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपासकांस उपदेश जनांस उपदेश १ ते ५ जनांस उपदेश ६ ते १० जनांस उपदेश ११ ते १३ जनांस उपदेश १४ ते १७ जनांस उपदेश १८ ते २० जनांस उपदेश २१ ते २५ जनांस उपदेश २६ ते २८ जनांस उपदेश २९ जनांस उपदेश ३० ते ३५ जनांस उपदेश ३६ ते ४० जनांस उपदेश ४१ ते ४५ जनांस उपदेश ४६ जनांस उपदेश ४७ ते ४८ जनांस उपदेश ४९ ते ५० जनांस उपदेश ५१ ते ५५ जनांस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० मुमुक्षूंस उपदेश ११ ते १५ मुमुक्षूंस उपदेश १६ ते २० मुमुक्षूंस उपदेश २१ ते २५ मुमुक्षूंस उपदेश २६ ते ३० मुमुक्षूंस उपदेश ३१ ते ३५ मुमुक्षूंस उपदेश ३६ ते ४० मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५० मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश ६१ ते ६४ मनास उपदेश १ ते ५ मनास उपदेश ६ मनास उपदेश ७ ते १० मनास उपदेश ११ ते १५ मनास उपदेश १६ ते २० मनास उपदेश २१ ते २६ उपदेश - वेषधार्यांस उपदेश ९ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल भक्तिस्तोम माजविणार्या वेषधार्यांस उपदेश Translation - भाषांतर ९.हरिदासपणें उभवीला ध्वज । परि तें वर्मबीज न क-ळेची ॥१॥काय करूं देवा जळो याची बुद्धि । जोंवरी नाहीम शुद्धि परलोकाची ॥२॥मुद्रा धरूनि गळां घाली तुळसीमाळा । परि नाहीं जिव्हाळा स्वहिताचा ॥३॥धरी बहु वेष वृथा करी दोष । नाम ब्रह्मरस अंगीं नाहीं ॥४॥दुसरा हरिदास देखूनियां रंगीं । धांवो-निमां वेगीं ग्रासों पाहे ॥५॥दुसरियाचें पद ऐकोनियां कानीं । क्रोधें पेटे वन्हि पर्वतींचा ॥६॥दुर्जनाचे भये पळती साधुवृंदें । जैसीं तीं श्वापदें व्याघ्रा भेणेम ॥७॥बोले नानायुक्ति वश करे सभा । दुसरा रंगीं उभा राहों नेदी ॥८॥राजमानें श्रेष्ठ मोठे अधिकारी । त्यांपुढें कुसरी करिताती ॥९॥घातमात करी नटे नानापरी । चं-चळ परनारी भुलवितो ॥१०॥ऐसें नाम विटंबूनि करील जो हरि-कथा । तेणें परमार्था विघ्न केलें ॥११॥जाई जुई उत्तम सुगंध क-स्तुरी । विष्टेच्या उदरीं आंथुरिला ॥१२॥साडेपंधरा सोनें होतें पालवण्या । परि झालें हीण डीक लागें ॥१३॥द्यावें दिव्यौषध रोगियाचें हित । केलिया कुपथ्य वांयां जाय ॥१४॥चतुर्विध अन्न षड्रस पक्कान्नें । विटाळलें जाण श्वानमुखें ॥१५॥ऐसें ह्मणतां माझी मळेल पैं वाचा । परि या वैष्णवांचा धर्म नव्हे ॥१६॥संसारसागरु हरिकथा तारूं । तरिजे विचारू दुरी ठेला ॥१७॥जे कथा ऐकती पसरोनी बाह्या । शांति क्षमा दया येती तेथें ॥१८॥शांति क्षमा दया येती भेटावया । तेथें मोक्ष व्हावया विलंब काय ॥१९॥आ-नंद नामाचा ऐकूनि गजर । ब्रह्मादिक हरिहर येती तेथें ॥२०॥खुंटला अनुवाद मावळला शब्द । अनिर्वाच्य बोध प्रगटला ॥२१॥वैकुंठ पांडून धांवें चक्रपाणि । कीर्तनाचा ध्वनि ऐकूनियां ॥२२॥तेथें श्रोते वक्ते होतील नि:शाय । ऐशी पुण्यरूप हरिकथा ॥२३॥शून्याचें नि:शून्य जेथें हरपलें । एकात्र मन झाले ध्यान तेथें ॥२४॥नामा म्हणे माझी हरिकथा माउली । मोक्षपान्हा घाली भक्ता लागीं ॥२५॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP