याज्ञवल्क्याने वर्णिलेले वधूगुण
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
विवाहेच्छू पुरुषाने ज्या स्त्रीशी विवाह करावयाचा, ती स्त्रीशी विवाह करावयाचा, ती स्त्री कशा प्रकारची असावी याविषयी याज्ञवल्क्यस्मृतीत पुढीलप्रमाणे वचन आहे :
........................... लक्षण्यां स्त्रियमुद्रहेत् ।
अनन्यपूर्विकां कान्तामसपिंडां यवीयसीम् ॥
अरोगिणीं भ्रातृमतीमसमानार्षगोत्रजाम् ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP