गृह्यसूत्रोक्त कुलपरीक्षा
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
याच संबंधाने आश्वलायनगृद्यसूत्रात “ कुलमग्रे परीक्षेत ” असे आणखी एक निराळे वचन असून त्यात वधूकुलपरीक्षेच्या पोटी शुभाशुभसूचक अशी स्त्रीची बाह्य लक्षणे व अंतर्लक्षणे यांचीही परीक्षा करावी असे सांगितले आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP