सपिंडगणनेची कमीत कमी संख्या
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
वराची व वधूची सख्खी आईबापे, त्या आईबापांची आईबापे, त्या प्रत्येकाची पुन: आईबापे, इत्यादी चढती सात अगर पाच पिढ्यांची जोडपी घेऊन त्या प्रत्येक जोडप्यामागे मुलगे व मुली याप्रमाणे हिशेब करू गेल्यास पितृवंशाकडील २०१६ व मातृवंशाकडील १०५ मिळून कमीत कमी सपिंडांची संख्या एकंदर २१२१ होते. येथे कमीत कमी असे म्हणण्याचे कारण इतकेच आहे की, हे हिशोब करिताना त्यात सापत्न माता व एकीहून अधिक कन्यासंतती इत्यादी गोष्टी अजीबात सोडून दिल्या आहेत. हे हिशेब ग्रंथांतून विस्ताराने करून दाखविले आहेत; परंतु या ठिकाणी साधारण व्यवहारापुरते दिग्दर्शन मात्र केले आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP