दानाधिकारी पूर्वीप्रमाणेच
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
अशा रीतीने एकवेळ माहेरचे गोत्र उच्चारण्याचे ठरले की दानाधिकारी कोण या प्रश्नाच्या उत्तरभागाचाही आपोआप निकाल होतो. कारण प्रथमविवाहप्रसंगी बाप, आजा, भाऊ इ. ( क. १३१ पृ० १२० ) जो क्रम सांगण्यात आला आहे तोच कायम राहतो; व यदाकदाचित दुसरा दाता न मिळाल्यामुळे आपले दान आपणच करण्याची पाळी आली, तरी अडचण राहात नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP