वर्णाश्रमधर्मनिर्णय - क्षत्रिय लक्षण
वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.
॥ ब्राम्हं प्राप्तेन संस्कारं क्षत्रियेण यथाविधी ॥
॥ सर्वस्यास्य यथान्यायं कर्तव्यं परिरक्षणम ॥१॥ म.अ.७.श्लो.२
अर्थ:-- ज्याचे यथाविधी ब्राम्ह [व्रतबंधादि] संस्कार झालेले आहेत अशा क्षत्रियानें आपल्या देशाचें ( आपल्या देशांतील प्रजांचें) यथान्यायानें (वेदशास्त्राप्रमाणें) परिपालन करावें.
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2018
TOP