वर्णाश्रमधर्मनिर्णय - वैश्यलक्षण
वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.
॥ प्रजापतिर्हि विश्याय सृष्ट्वार्पारददे पशून् ॥
॥ ब्राम्हणाय च राज्ञे च सर्वा: परिददे प्रजा: ॥१॥ म.अ.९ श्लो.३२७
अर्थ:- ब्रम्हदेवानें पशू उत्पन्न करून [ रक्षणासाठी] वैश्याच्या स्वाधीन केलें आणि सर्व प्रजा उत्पन्न करुन [ज्ञान देण्याकरितां] ब्राम्हणाच्या स्वाधीन केलें आहे, यास्तव वैश्यांनी पशू रक्षण करावे
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2018

TOP