मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणतीसावा|
श्लोक ४३ वा

एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तितिक्षुर्द्वन्द्वमात्राणां, सुशीलः संयतेन्द्रियः ।

शान्तः समाहितधिया, ज्ञानविज्ञानसंयुतः ॥४३॥

तूं ज्ञानविज्ञान संपन्न । तुज द्वंद्वबाधा न बाधी जाण ।

तरी द्वंद्वसहिष्णुता पूर्ण । दावावी आपण लोकहितार्था ॥२४॥

तुज नाहीं विषयासक्तता । तरी नेमावें इंद्रियार्था ।

प्रकट करावी सुशीलता । निजशांतता दावावी ॥२५॥

निजबुद्धीचें समाधान । सहजें प्रकटवावें आपण ।

मजपासूनि जें प्राप्त ज्ञान । त्याचें अनुसंधान दावावें ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP