Dictionaries | References आ आधीं Script: Devanagari See also: आंधेर , आंधेरकोंडी , आंधेरी , आधींनामधीं , आधींमधीं , आधीनांमधीं , आधील , आधेली , आधोड , आधोडी , आधोरी , आधोली Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आधीं Aryabhushan School Dictionary | Marathi English | | See under अ.आधींच उल्हास त्यांत फाल्गुन मास Used of a man evilly disposed by nature and encouraged by circumstances to indulge in his mis-doings.आधींच तारें त्यांत शिरलें वारें The same meaning as above.आधीं पोटोबा मग विठोबा The wolf calls for satisfaction before God. First have enough for yourself and then proceed to give away in charity.आधीं बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते Pride goes before fall. Rate this meaning Thank you! 👍 आधीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. अगोदर ; पूर्वी ; मूळांत . आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपणा कवणा नाहीं । - ज्ञा १ . ११७ .०बिधींचेबदीं बिधींचेबिदीं - आदींचे बिदीं पहा . म्ह आधीं अननम मग तननम = जेवण झाल्यावर गाणें सुचतें . आधीं गुंतूं नये मग कूंथूं नये . आधींच बहु बावळी अन बीचमें खाई भंग . आधींच उल्हास त्यांत आला फाल्गुनमास ( आधींच मर्कट तशांतहि मद्य प्याला इ० ) = स्वत : च्या हौसेंत दुसर्याच्या उत्तेजनाची भर पडणें . आधीं जाते बुध्दि , मग जातें भांडवल किंवा लक्ष्मी = मनुष्याला वाईट दशा येण्यापूर्वी भलभलत्या गोष्टी करण्याकडे त्याची प्रवृत्ति होणें . आधीं पोटोबा , मग विठोबा ; आधीं स्वार्थ , मग परमार्थ . ( व . ) आधी मला वाढा मग ओढीन कामाचा गाडा , आतां मी जेवलें हातीपायीं रेवलें = प्रथम जेवणास घाला मग काम करीन असें म्हणावयाचें व जेवल्यानंतर जेवण अंगावर आल्यामुळें निजावयाचें ; एकूण केव्हांच काम व्हावयाचें नाही . कामचुकार ; कामचुचर . आधी होती पतिव्रता मग झाली मुसळदेवता = प्रथम गरीब मग भांडखोर . Related Words आधीं मालकाचे आधीं चोराची बोंब आधीं पिठोबा आणि मग विठोबा बाजारच्या आधीं उचल्यानीं कंबरा बांधल्या आधीं करते सून सून, मग करते फुणफुण नाचरी आधीं बाई नाचरी, तिचे पायांत बांधली घागरी माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥ मृगाचे आधीं पेरावें आणि बोंबेचे आधीं पळावें धुवे आधीं लेवंचा, झिला आधीं खावंचा आधीं अननं मग तननं आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान आधीं कडू, मग गोड आधीं कसोटी, मग सचोटी आधीं जल मग स्थल आधीं देव मग जेव आधीं पिठोबा मग विठोबा आधीं भिजलें, मग वाळलें आधीं वाघ्या, मग पाग्या आधीं शिदोरी, मग जेजुरी आधीं संतसंग, मग पांडुरंग आधीं संताप, मागून पश्र्चात्ताप आधीं सूनसून, मग फूणफूण आधीं सोन्याचें, वरि जडावाचें अस्वला आधीं आरोळी अस्वला आधीं किंकाळी दुष्कर्माला आधीं भ्यावें चौकशी आधीं फांशी ताका आधीं म्हशीचें भांडण मरणा आधीं सरणांत घालणें आधीं ना मधीं, तळिसंक्रात कधी आधीं बुद्धि जाते, मग भांडवल आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी आधीं बुद्धि जाते, मग वैभव आधीं महार, मग सृष्टि होणार आधीं माळी, मग सृष्टि झाली आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें आधीं पानगा केला, मग रोडगा केला आधीं पिसा, त्याची हातीं दिलें कोलीत आधीं पिसा, त्याचे हाती दिलें कोलीत आधीं फिरती रानोमाळ, मग घेतली जपमाळ आधीं बसला रट्टा, मग तोडतो तंटा आधीं बुद्धि जाते मग लक्ष्मी जाते आधीं भात खाऊन मग जात विचारावी आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा आधीं वाचा जाते, मग जीव जातो आधीं शहाणपण जातें, मग भांडवल जातें आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या आधीं होता मठ, त्याला घातला तट आधीं होता मठ, त्याला बांधला तट आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्याच्या आळस टाकावा आधीं, यत्न जोडावा बहुसंधी खायला आधीं, कामाला दंदी न् निजायला मंधी खायला आधीं, निजायला मधीं, कामास कधीं मधीं खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधं कधीं खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधीं मधीं उशीर लावूं नये कधीं, धर्म करावा आधीं ससाकुतरें निघालें काशीयात्रेला, ससा आधीं पोहचला जेवण्याला आधीं आणि कामाला कधीं मधीं जेवण्यास आधीं, निजण्यास मधीं, कामास कधींबिधीं लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं न जावें सुंदरपणावर, आधीं गुण श्रवण कर पुढें येणारें प्रसंग आपली छाया आधीं टाकतात पत्रावळी आधीं द्रोणा, तो जांवई शाहणा प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें हावरा सण कधीं, सगळयासार्या गावाच्या आधीं हावर्या सण कधीं, सगळयासार्या गावाच्या आधीं आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें आधीं कष्ट मग फळ। कष्टचि नाहीं तें निष्फळ।। आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा आधीं नर व्हा, मग नारायण काही दूर नाहीं आधीं सोन्याचा उंबरठा होऊं दे मग कपाळ फुटूं दे आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्हणे माझे आधीं लग्न करा जेवच्याक आधीं, न्हिद्क मधीं, आनी वावराक कधीं मधीं आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।। आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।। पैलीं पोटोबा, मागीर विठोबा अघाडी साधणें सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें शिताफुड मीठ खावप् पावटळ पैलीं अनना, मागीर तनना अधींचे बदी अधींचे बिदि अधीं बिदीं गुर्गुडी पुढल्यान् एक फाटल्यान् एक प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥ सुख हें दुःखाचें मोल देऊनच मिळतें सूचीकटाह न्याय दिवा लावी घरांत, मग देवळांत लगामाला मागें, दाण्याला पुढें हत्यार करणें आवरीत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP