Dictionaries | References

उपणणें

   
Script: Devanagari

उपणणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

उपणणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   To winnow (grain) by letting it fall in the wind. To treat as chaff.

उपणणें

 उ.क्रि.  
 अ.क्रि.  उत्पन्न होणें . निगालेआं चैतन्यनाथां । अंतौरां उपणलीं अवस्था । - शिशु ७४३ . [ सं . उत्पन्न ; प्रा . उप्पण्ण ]
   टरफल , घाण वगैरे काढण्यासाठीं धान्य वारवणें ( सुपानें पाखडणें , उभळणें ; झडपणें किंवा फटकणें नव्हे ). कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट ॥ - ज्ञा २ . १३० . भूस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥ - तुगा २९२४ . आज सर्व धान्य उपणलें पाहिजे .
   क्षुद्र , तुच्छ लेखणें ; कस्पटाप्रमाणें मानणें .
   विवरण ; फोड करुन सांगणें . हे कथा उपणितां तुज नारे । जाण कीं अखमसेतुजनारे ॥ - वामनविराट ६ . ८५ . [ सं . उत + पू - पवन ; प्रा . उप्पणण = वरुन वारा देणें ; सिं . उपिणणु ; गु . उपिणवुं ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP