Dictionaries | References क कांति Script: Devanagari See also: कांती Meaning Related Words कांति हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : चमक, शोभा कांति A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Beauty, splendor, light, lustre. 2 pop. कांती f The exuvies or slough of a snake. कांति Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Beauty, lustre. The slough of a snake. कांति महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सर्पांची कांत ; मेंग . ( सं . कृति ) स्त्री. १ तेज ; सौंदर्य ; शोभा ; प्रकाश . ' अवयकांतीची भाव । तैसी दिसें । ' - ज्ञा . ६ . २५३ . ' कनकासवें जैसी कांति । ' - एरुस्व १ . १६ . २ देह ; काया ; ' काया सांगों सुख झालें आलिंगनें । निवाली दर्शनें कांति माझी । ' - तुगा ६१७ . ' पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जालें । ' - तुगा ६५० . ( सं . कम् = सोभणें - कांति )०करणें ( बे ) शंकराच्या पिंडीच्या वर तजेलदार गिलावा करणें .०पुंज पु. तेजाचा पुंजका . ' त्यावर कांहीं ठिकाणीं कांतुपुंज असावेत असा भास होतो .' - सुर्यावरील ठिपके . आगरकर .०मान वि. ज्याचें अंगीं तेज , पाणी आहे असा ; तेजस्वी ; सतेज ; सुंदर ; तेज ; पुंज ( सं .) कांति संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : शोभा Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP