Dictionaries | References

धुरी

   
Script: Devanagari

धुरी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  लोहे आदि का वह डंडा जिसके दोनों सिरों पर गाड़ी आदि के पहिए लगे रहते हैं   Ex. दुर्घटना के समय गाड़ी का एक पहिया धुरी से निकल गया ।
MERO COMPONENT OBJECT:
पहिया
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अक्ष धुरा धुर धौ नभ्य इरसी
Wordnet:
asmধুৰা
bdधुरा
benঅক্ষদণ্ড
gujધરી
kanಅಚ್ಚು
kasگول ڈَنٛڈٕ
malഅച്ചുതണ്ട്
marआस
mniDꯣꯔꯥ
nepधुरा
oriଅଖ
tamஅச்சு
telఇరుసు
See : अक्ष

धुरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The instep. 2 The instep-part of a shoe or sandal. 3 The shaft, or the pieces composing it, of a cart, plough &c.
with वावडिंग, dry blades of garlic or onions &c.

धुरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The instep. The pole or the pieces composing it, of a cart, plough &c.
 f  Fumigation.

धुरी     

 स्त्री. धूर . १ पायाचा शिरदळ ; पाउलाचा वरचा भाग . २ जोड्याचा , वाहणेचा पुढील भाग ; धूर . ३ गाडी , नांगर इ० ची दांडी ; धूर ; धुरा . ४ गाडीवान , सारथी बसण्याची जागा . ( क्रि० बसणे ). रथी राजा धुरेसि बाहुक । - कथा १ . १ . १०३ . ५ भार , जबाबदारी . तैसेनि त्याग स्वीकारी । वाहतां इंद्रियांची धुरी । - ज्ञा १८ . ५०५ . ह्या राज्याशकटाची धुरी पूर्वीप्रमाणे आपल्या अंगावर घ्यावी . - चंद्र २०१ . [ सं . धुर ]
 स्त्री. ( गो . ) वाघाची वाट . धाड पहा .
 स्त्री. औषधी द्रव्ये अग्नीत घालून जो धूर करतात तो . ( क्रि० देणे ). भ्रांति हिताहित न कळो दे मोहुनि मानसा धुरीतीते । - मोशांति ३ . ७८ . [ धूर ]
०देणे   ( ल . ) १ भोंदणे ; ठकविणे ; छकविणे ; फसविणे . २ गुन्हा कबूल करुन घेण्यासाठी , शिक्षा देण्यासाठी मिरच्या इ० च्या जहाल पदार्थाच्या धुरावर माणसाला ठेवणे , त्याच्यावर धूर सोडणे .
०घालणे   बाळंतीणीस वावडिंगांचा अथवा कांद्याच्या - लसणीच्या पातीचा , ओव्याचा धूर देणे . धुरी पु . ( मुलांस ) अंगारा लावणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP