हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
वेळा मुहूर्त

वेळा मुहूर्त

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


दिवसाचे आठ व रात्रीचे आठ असे अहोरात्राचे १६ विभाग कल्पून प्रत्येक विभागाला निरनिराळी संज्ञा दिलेली आहे . प्रत्येक विभाग किंवा वेळ मध्यम मानाने पावणेचार घटिकांची म्हणजे १॥ तासांची असते . खाली जे वेळा मुहूर्त दिलेले आहेत त्यांपैकी काळ व रोग हे मुहूर्त अशुभ आहेत . ते सर्व कार्यांस वर्ज्य आहेत . बाकीच्यांच्या वेळांची त्यांच्या नांवांप्रमाणें फळें समजावीत .

तास

दिवसाच्या वेळा

रवि .

चंद्र .

मंगळ .

बुध .

गुरू .

शुक्र .

शनि .

६ - ७॥

उद्योग

अमृत

रोग

लाभ

शुभ

चंचल

काळ

७॥ - ९

चंचल

काळ

उद्योग

अमृत

रोग

लाभ

शुभ

९ - १०॥

लाभ

शुभ

चंचल

काळ

उद्योग

अमृत

रोग

१०॥ - १२

अमृत

रोग

लाभ

शुभ

चंचल

काळ

उद्योग

१२ - १॥

काळ

उद्योग

अमृत

रोग

लाभ

शुभ

चंचल

१॥ - ३

शुभ

चंचल

काळ

उद्योग

अमृत

रोग

लाभ

३ - ४॥

रोग

लाभ

शुभ

चंचल

काळ

उद्योग

अमृत

४॥ - ६

उद्योग

अमृत

रोग

लाभ

शुभ

चंचल

काळ

 

 

तास

रात्रीच्या वेळा

रवि .

चंद्र .

मंगळ .

बुध .

गुरू .

शुक्र .

शनि .

६ - ७॥

शुभ

चंचल

काळ

उद्योग

अमृत

रोग

लाभ

७॥ - ९

अमृत

रोग

लाभ

शुभ

चंचल

काळ

उद्योग

९ - १०॥

चंचल

काळ

उद्योग

अमृत

रोग

लाभ

शुभ

१०॥ - १२

रोग

लाभ

शुभ

चंचल

काळ

उद्योग

अमृत

१२ - १॥

काळ

उद्योग

अमृत

रोग

लाभ

शुभ

चंचल

१॥ - ३

लाभ

शुभ

चंचल

काळ

उद्योग

अमृत

रोग

३ - ४॥

उद्योग

अमृत

रोग

लाभ

शुभ

चंचल

काळ

४॥ - ६

शुभ

चंचल

काळ

उद्योग

अमृत

रोग

लाभ

कालमानाचें कोष्टक

मराठी

६० विपळे -- १ पळ

६० पळे -- १ घटिका

२ घटिका -- १ मुहूर्त

३० मुहूर्त किंवा ६० घटिका -- १ अहोरात्र

१५ अहोरात्र -- १ पक्ष

२ पक्ष किंवा पंधरवडे -- १ मास

२ मास -- १ ऋतु

३ ऋतु -- १ अयन

इंग्रजी

१ पळ -- २४ सेकंद

६० सेकंद किंवा २॥ पळें -- १ मिनीट

२४ मिनीटे -- १ घटिका

२॥ घटिका -- १ तास

३ तास किंवा ७॥ घटिका -- १ प्रहर

८ प्रहर किंवा २४ तास -- १ दिवस ( अहोरात्र )

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP