मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
धांवे पावे

पद - धांवे पावे

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


जगदंबे हो । धांवे पावे यावे अविलंबे ॥१॥
सदानंदे हो । जय नारायणी वेद वंदे हो ॥२॥
माते हो आदि । आतां कृपा करी कृपावंते ॥३॥
माये हो मूळ । सदा माझ्या ध्यानीं मनीं राहे ॥४॥
अंबाबाई हो । विष्णुदास म्हणे माझे आई ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP