मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा| नामदेव स्तुती संत चोखामेळा अभंग संग्रह १ अभंग संग्रह २ संतांच्या स्मृतीत चोखामेळा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४१ आत्मनिवेदन बाल क्रीडा परिपूर्णता समाधान करुणा करुणा करुणा करुणा करुणा करुणा नाम नाम संत उपदेश उपदेश उपदेश उपदेश भाव विटाळ समाजाचे वर्ण नामदेव स्तुती संकीर्ण जोहार प्रसाद संत चोखामेळा परिचय संत चोखामेळा - नामदेव स्तुती श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते. Tags : abhangchokhamelaअभंगचोखामेळा नामदेव स्तुती Translation - भाषांतर १८६) आजि सोनियाचा दिवस धन्य झाला । प्रत्यक्ष भेटला नामदेव ॥१॥माझें मज दिलें माझें मज दिलें । माझें मज दिलें प्रेमसुख ॥२॥बहुत आटणी करितां दाटणी । सुखाचें सुख मनीं कोंदाटलें ॥३॥माझा मज देव दावियेला देहीं । मी तूं पण गेलें ठाय़ींच्या ठायीं ॥४॥चोखा म्हणे माझा जीवीचा विसावा । पोकरितों धांवा नामदेवा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP