मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ भक्तिगीते| वंदना श्री स्वामी समर्थ भक्तिगीते पेटविली निराजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भूलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतून अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो ! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तुझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरीदारी श्री स्वामी समर्थ - वंदना अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव! Tags : swami samarthपदस्वामी समर्थ वंदना Translation - भाषांतर जनहितकारक साधुत्वाच्या स्वामी जगदीशा विनम्रभावे तुला वंदना करितो परमेशा ब्रह्मदेव तू, तू गीतार्णव उदात्त मंगल तूच सत्यशिव मानवतेचे समुचित वैभव स्वर्ग नांदतो तव पद कमली पुलकित दाहि दिशा विनम्रभावे तुला वंदना करितो परमेशातू विश्वात्मक, सर्वज्ञच तू समभावाचा प्रेरक हेतू बंधुत्वाचा अभेद्य सेतूयशोदीप तू असशी समर्था मुक्तीची आशाविनम्रभावे तुला वंदना करितो परमेशामाय तात तू, तूच विसावा हाच जीवनी अमोल ठेवासदा घडावी तुझीच सेवा कृपादृष्टि तव नित्य असू दे वत्सल करुणेशा विनम्रभावे तुला वंदना करितो परमेशा N/A References : N/A Last Updated : April 21, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP