मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ भक्तिगीते| तया माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ भक्तिगीते पेटविली निराजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भूलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतून अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो ! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तुझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरीदारी श्री स्वामी समर्थ - तया माझा नमस्कार अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव! Tags : swami samarthपदस्वामी समर्थ तया माझा नमस्कार Translation - भाषांतर भक्तिचिया गावा जावेस्वामी समर्था पहावेसमाधिस्त विश्वंभर तया माझा नमस्कार !जाई अनाथांच्या घरीखाई कोरडी भाकरीस्वामी कृपेचा सागरतया माझा नमस्कार !स्वामी थोर धन्वंतरीव्याधी दु:ख दूर करीधन्य अश्विनीकुमार तया माझा नमस्कार !स्वामी भजनी रंगतोउभा कीर्तनी नाचतोतोचि भक्तांचा आधारतया माझा नमस्कार !दीनानाथ दीनबंधूस्वामी सखा कृपासिंधूपंचभूतांचा आधारतया माझा नमस्कार ! N/A References : N/A Last Updated : April 21, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP