मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ भक्तिगीते| दत्तात्रय माऊली श्री स्वामी समर्थ भक्तिगीते पेटविली निराजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भूलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतून अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो ! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तुझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरीदारी श्री स्वामी समर्थ - दत्तात्रय माऊली अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव! Tags : swami samarthपदस्वामी समर्थ दत्तात्रय माऊली Translation - भाषांतर दत्तात्रय माऊली, माऊली, दीनांची साऊलीत्रिगुणात्मक प्रभु त्रिकालज्ञानी एकरुप जाहले मन्मनी पदस्पर्शाने अवघी धरणी आनंदे नाहली माऊली, दीनांची साऊली अत्रिवंश कुलदीप दत्त हा भस्म विलेपुनी अवघ्या देहाभक्तांलागी अभय द्यावया या लोकी प्रगटलीमाऊली, दीनांची साऊली रुप दिगंबर सगुण मनोहरवदनावरती हास्य शुभंकरकरी कमंडलु पायि खडावा धेनूसह चाललीमाऊली, दीनांची साऊली कैवारी हा सकल जनांचामार्ग दावितो मोक्ष पदाचा‘अलख निरंजन’ गात वैखरी आनंदे नाचलीमाऊली, दीनांची साऊली नतमस्तक हे विश्व जाहले गीत मनीचे सहजी फुललेस्वामि समर्थांच्या चरणावर भावफुले वाहिलीमाऊली, दीनांची साऊली N/A References : N/A Last Updated : April 21, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP