मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ भक्तिगीते| दिगंबरा, जय दिगंबरा श्री स्वामी समर्थ भक्तिगीते पेटविली निराजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भूलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतून अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो ! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तुझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरीदारी श्री स्वामी समर्थ - दिगंबरा, जय दिगंबरा अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव! Tags : swami samarthपदस्वामी समर्थ दिगंबरा, जय दिगंबरा Translation - भाषांतर दिगंबरा, जय दिगंबरास्वामि समर्था दिगंबरानाम स्मरणी दंग होऊनि आत्मसुखाते वरा दत्तरुप हे समर्थ असती विश्वात्मक हे योगी दिसती मायबाप सर्वांचे असती शरणागत मग होता चरणीसुखवैभव ये घरादिगंबरा, जय दिगंबरा मुनिवर हा परमेश सुखाचादाता प्रेम, दया शांतीचा मंत्रघोष तारक समतेचा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक हृदयी धरादिगंबरा, जय दिगंबरा अपत्यांवरी करितो मायादीन अनाथांची ही छायाभवपाशाते चुकवी सदयासंकटनाशन दत्त प्रभूला अखंड तुम्ही स्मरा दिगंबरा, जय दिगंबरा स्वामि समर्था दिगंबरा N/A References : N/A Last Updated : April 21, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP