मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ भक्तिगीते| तव पदी विसावा श्री स्वामी समर्थ भक्तिगीते पेटविली निराजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भूलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतून अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो ! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तुझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरीदारी श्री स्वामी समर्थ - तव पदी विसावा अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव! Tags : swami samarthपदस्वामी समर्थ तव पदी विसावा Translation - भाषांतर पैलतिरी दिसती स्वामीऐलतिरी नावमधे भोवर्याचा गुंताभ्रांतचित्त जीवसंभ्रमात मन हे आताडोह खोल पाणीजाळतात सार्या चिंताखंत जीवघेणीक्षितिज जळे आभासाचेदूर तो किनारादिशाहीन झाला अवघा शिडातील वारानको मला मुक्ती चारीनको नाव गावघडो तुझी सेवा अविरतहाच एक भावऐलतिरी यावे स्वामी कृपालोभ व्हावामागणेच अंती, लाभोतव पदी विसावा N/A References : N/A Last Updated : May 01, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP