मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ भक्तिगीते| दत्त दत्त अवधूत श्री स्वामी समर्थ भक्तिगीते पेटविली निराजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भूलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतून अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो ! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तुझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरीदारी श्री स्वामी समर्थ - दत्त दत्त अवधूत अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव! Tags : swami samarthपदस्वामी समर्थ दत्त दत्त अवधूत Translation - भाषांतर दत्त दत्त अवधूत दिगंबरदीनोध्दारक त्रिभुवन सुंदरहृदयामाजी वसे नरहरीभक्तिरसाचा दीप अंतरीत्रिगुणात्मक अवतार मनोहरदत्त दत्त अवधूत दिंगबरस्वामिनाथ सद्भावे पुजिलासुख, शांती हा देई सकलांसगुण रुप हे ध्यान शुभंकरदत्त दत्त अवधूत दिंगबरकरुणाघन हा, वत्सल माताभाव भक्तिची अमृतगाथादया, क्षमा, समतेचा ईश्वरदत्त दत्त अवधूत दिंगबरमनी तयाचे ध्यान धरावेसर्वांभूती त्यास पहावेब्रह्मांडाचा नायक मुनिवरदत्त दत्त अवधूत दिंगबर N/A References : N/A Last Updated : May 01, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP