संगीत सौभद्र - कालिदासमुखकविकृतिपक्वान्न...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
कालिदासमुखकविकृतिपक्वान्नाते सेवुनि विटले ।
रसिक तयांना पुनर्वुभुक्षाकरणी तिखटचि केले ।
बलवत् कविवर्ये । अपुल्या परिमित चातुर्ये ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP